SEARCH RESULTS
search
-
योग्य व्यवस्थापनातून मिळवले भरगोस उत्पन्न !!!
GaneshaNews
बुलढाणा : विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी विविध पीक घेतात. त्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मुंग, हरभरा, गहू, इत्यादि मुख्य पिके आहेत. अशी पिके घेत असताना येथील शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात व कमी खर्चात भरघोस उत्पादन कसे घ्यावे याचे अचूकपणे व योग्यवेळी मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. अचूक माहिती अभावी शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांना कष्ट ... ...more
-