Your Voice, Our Headlines

Download Folkspaper App with no Ads!

BULLETIN

A fast-growing newspaper curated by the online community.

स्किन व्हाइटनिंग ट्रीटमेंट करणे सुरक्षित आहे का?

  • tag_facesReaction
  • Tip Bones

त्वचेच्या ब्लीचिंगचा आरोग्यास काही फायदा नाही, रिजल्टस ची कोणतीही हमी दिलेली नाही आणि स्किन व्हाइटनिंग केल्याने गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात असे पुरावे आहेत.

वैद्यकीय दृष्टिकोनातून, त्वचा शुभ्र (स्किन व्हाइटनिंग) करण्याची गरज नाही आहे.

तर डीप केमिकल पिल ट्रीटमेंट उपचारांमुळे हायपरपिग्मेंटेशन (त्वचा काळि होणे) किंवा हायपोपीग्मेंटेशन (त्वचा पांढरी पडने) यासारखे कायमचे नुकसान होऊ शकतात. ... आपल्यासाठी जेनेरिक व्हाइटनिंग ब्लीच करण्यापेक्षा किंवा स्किन व्हाइटनिंग ट्रीटमेंट प्रक्रियेमधून जाण्यापेक्षा चांगला व उत्कृष्ट उपाय असू शकतो.

Comments

Loading...